Government Jobs Maharashtra Nashik

अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक येथे अधीक्षक व गृहपाल पदांच्या जागा

अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक येथे अधीक्षक व गृहपाल पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या  : १५०

पदाचे नाव :
अधीक्षक (पुरुष) – २२
अधीक्षक – (स्री) – १३३
गृहपाल – (पुरुष) – १०
गृहपाल – (स्री) – ०५

इच्छुक व पात्र उमेदवार www.maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता.

अंतिम दिनांक : २४/०४/२०१७

 

Translate »