RRB Railway recruitment board inviting applications for ६२९२७ Track Maintainer Grade-IV posts.
रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत ६२९२७ जागांसाठी भरती
एकूण पदसंख्या : ६२९२७
पदाचे नाव : ट्रॅक मेंटेंनर ग्रेड -४ (ट्रॅकेमन आणि इतर जागा) – ६२९२७
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेमार्फत १० वी / आयटीआय (एनसीव्हीटी / एससीव्हीटी)
वयोमर्यादा : १८ ते ३१ (०१ जुलै २०१८ रोजी)
पगार : १८०००/- रुपये
परिक्षा फी : ५०० रुपये. (इतर २५० रुपये)
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३१ मार्च २०१८.
Indian railway I like you