Amravati Zilla Parishad Recruitment 2017 For Assistant Officer, Branch Manager Posts.
अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती.
एकूण पदसंख्या : ३६
पदाचे नाव :
१. शाखा व्यवस्थापक – ०७ जागा
२. सहाय्यक अधिकारी – ०८ जागा
३. वरिष्ठ लिपिक – ०९ जागा
४. वरिष्ठ टंकलेखन – ०१ जागा
५. कनिष्ठ टाइपराइटर- ०१ जागा
६. शिपाई – १० जागा
वयोमर्यादा : ३८ वर्ष.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा + मुलाखत.
अर्ज फी : अनारक्षित उमेदवारांसाठी ४००/- रुपये आणि इतर सर्व आरक्षित उमेदवारांसाठी २००/- रुपये.
इच्छुक व पात्र उमेदवार http://jpshikshakbankamt.in वर ऑनलाइन अर्ज करु शकतात.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २० सप्टेंबर २०१७.
बॅंकेचा डी. डी,अर्जाची प्रत व संभंधित कागतपत्रे जमा करण्याची दिनांक : २२ सप्टेंबर २०१७.