Bank Jobs

बँक ऑफ बरोदा मध्ये प्रोबशनरी ऑफिसर पदाच्या ६०० जागा

Bank of Baroda Recruitment 2018 for Probationary Officer in Junior Management Grade / Scale-I.

बँक ऑफ बरोदा मध्ये प्रोबशनरी ऑफिसर पदाच्या ६०० जागा

एकूण पदसंख्या : ६००

पदाचे नाव : प्रोबशनरी ऑफिसर

SC 90
ST – 45
OBC – 162
UR – 303

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी (५५% गुणांसह, ५०% SC/ST/PWD)

वयोमर्यादा : २० ते २८ वर्ष (दिनांक ०२ जुलै २०१८)

अर्ज फी : ६००/- रुपये (१००/- रुपये SC/ST/PWD)

ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात : १२ जून २०१८

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०२ जुलै २०१८

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »