BARC Recruitment 2017 for General Duty Medical Officer.
भाभा ऑटोमिक रीसर्च सेंटर मुंबई येथे जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर पदाच्या जागा.
एकूण पदसंख्या : ०२
पदाचे नाव : जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस + १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : ५० वर्ष.
पगार : ३८०२९
निवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारे.
मुलाखतीचे ठिकाण: परिषद कक्ष, पहिला मजला, प्रशासकीय विभाग, बीएआरसी हॉस्पिटल, अनुष्ती नगर, मुंबई ४०००९४.
मुलाखतची तारीख: १४ जून २०१७ – १०:३० वाजता