BARC Recruitment 2019/ भाभा अणु संशोधन केंद्रात भरती ९२ जागा
एकूण पदसंख्या : ९२
पदाचे नाव :
१. सहाय्यक सुरक्षा अधिकारी (ए) : १९ जागा
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्ष
पगार : ३५४००/- रुपये.
अर्ज फी : १५०/ रुपये
२. सुरक्षा रक्षक : ७३ जागा
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्ष
पगार : १८०००/- रुपये.
अर्ज फी : १००/ रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०६ डिसेंबर २०१९