Bombay High Court Recruitment 2017 For Personal Assistant Post.
मुंबई उच्च न्यायालयात भरती – वैयक्तिक सहाय्यक पदाच्या १०८ जागा
एकूण पदसंख्या : १०८
मुंबई बेंच – ७६ जागा
नागपूर बेंच – २४ जागा
औरंगाबाद बेंच – ०८ जागा
पदाचे नाव : वैयक्तिक सहाय्यक
वयोमर्यादा : २१ ते ३८ वर्ष
अर्ज फी : ३००/- रुपये
पगार : १५६००/- ते ३९१००/- रुपये + ५४००/- रुपये ग्रेड पे
इच्छुक व पात्र उमेदवार bhc.mahaonline.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०४ जुलै २०१७.