Bombay High Court inviting online applications for 160 peon posts. Interseted candidates can apply online on or before 18 jun 2018.
मुंबई उच्च न्यायालयात शिपाई पदांच्या १६० जागा
एकूण पदसंख्या : १६०
पदाचे नाव : शिपाई / हमाल
शैक्षणिक पात्रता : ७ वी पास
वयोमर्यादा : रोजी १८ ते ३८ वर्षे (दिनांक ९ जून २०१८ रोजी)
पगार : ४४४० ते ७४४० + १३०० ग्रेड पे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १८ जून २०१८