BSF Government Jobs

सीमा सुरक्षा दल (BSF) भरती २०१७ – ३१ जागा

bsf

BSF Recruitment 2017 – 31 Sub Inspector, Jr. Engineer

सीमा सुरक्षा दल (BSF) भरती २०१७ – ३१ जागा.

एकूण पदसंख्या : ३१

पदाचे नाव:
१. सब इंस्पेक्टर एसआय (वर्क्स) – १ ० जागा
२. जूनियर इंजिनिअर / सब इंस्पेक्टर एसआय (इलेक्ट्रिकल) – २१ जागा

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा.

वयोमर्यादा: ३० वर्ष.

पगार : ९३०० – ३४८००/- रुपये (४२००/- रुपये ग्रेड पे)

अर्ज फी: सर्वसाधारण / इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये आणि इतर सर्व उमेदवारांसाठी फी नाही.

जाहिरात पहाजाहिरात १, जाहिरात २.

Translate »