BSNL Recruitment 2017 For Junior Account Officer 996 Posts.
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मध्ये जूनियर अकाउंटंट अधिकारी पदाच्या ९९६ जागा.
जाहिरात क्रमांक : 10-1/ 2017- Rectt
एकूण पदसंख्या : ९९६
पदाचे नाव : कनिष्ठ लेखा अधिकारी/ Junior Account Officer
शैक्षणिक पात्रता : M.Com, CA, ICWA, CS
वयोमर्यादा : २० ते ३० वर्ष (दिनांक ०१ जानेवारी २०१७ रोजी)
अर्ज फी : ५००/- रुपये (मागासवर्गीय १००/- रुपये)
पगार : १६४००/- ते ४०५००/- रुपये.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०१७.