कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे विविध पदाच्या जागा.
Cantonment Board Deolali Recruitment 2017.
एकूण पदसंख्या : १०
पदाचे नाव :
१. वैद्यकीय अधिकारी – ०२ जागा
२. डॉक्टर – ०१ जागा
३. रोगनिदानतज्ञ – ०१ जागा
४. स्टाफ नर्स – ०३ जागा
५. फार्मासिस्ट – ०१ जागा
६. ऑपरेशन थिएटर सहाय्यक – ०२ जागा
वयोमर्यादा : ४० वर्ष (दिनांक ३१ जून २०१७).
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १५ जून २०१७.