Central Government Health Scheme (CGHS) Recruitment 2017 For Various Posts.
केंद्र सरकार आरोग्य योजना यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा.
एकूण पदसंख्या : ६३
पदाचे नाव :
१. सहायक नर्स मिडवाइफ़ (ए एन एम) : ०५ जागा
२. फार्मासिस्ट -आयुर्वेदिक : ०४ जागा
३. दंत तकनीशियन : ०१ जागा
४. ई.सी.जी. तकनीशियन – कनिष्ठ : ०२ जागा
५. फार्मासिस्ट-सह-क्लर्क होम्योपैथी : ०३ जागा
६. चिकित्सा प्रयोगशाला सहायक : ०५ जागा
७. महिला स्वास्थ्य पर्यवेक्षिका : ०८ जागा
८. नर्सिंग अधिकारी : ०९ जागा
९. फार्मासिस्ट – एलोपैथिक : २० जागा
१०. चिकित्सा प्रयोगशाला तकनीशियन : ०६ जागा
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०१७.