Government Jobs Maharashtra

सिडको (CIDCO) मार्फत विविध ५४ जागांसाठी भरती

CIDCO Recruitmrnt 2017 For Various Posts.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (सिडको) मार्फत वर्ग – २ व वर्ग – ३ मधील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या : ५४

पदाचे नाव :

१. आज्ञावलीकार (प्रोग्रामर) : ०१ जागा
पगार : ९३००/- ते ३४८००/- + ४४००/- ग्रेडपे

२.क्षेत्र अधिकारी (सामान्य) : ०४ जागा
पगार : ९३००/- ते ३४८००/- + ४४००/- ग्रेडपे

३. क्षेत्र अधिकारी (सामाजिक सेवा) : ०१ जागा
पगार : ९३००/- ते ३४८००/- + ४४००/- ग्रेडपे

४. लिपिक – टंकलेखक : २४ जागा
पगार : ५२००/- ते २०२००/- + १९००/- ग्रेडपे

५. संघणक चालक : ०३ जागा
पगार : ९३००/- ते ३४८००/- + ४२००/- ग्रेडपे

६. लेख लिपिक : २१ जागा
पगार : ५२००/- ते २०२००/- + २४००/- ग्रेडपे

जाहिरात पहा.

Translate »