Government Jobs Police Job

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ३०० जागा

CISF Recruitment 2019 / केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ३०० जागा

एकूण पदसंख्या : ३००

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास + खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व.

वयोमर्यादा : १८ ते २३ वर्ष (०१ ऑगस्ट २०१९ रोजी)

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०१९ रोजी ५:०० वाजेपर्यंत.

जाहिरात आणि अर्ज पाहा.

Translate »