Maharashtra

केंद्रीय ऑर्डनन्स डेपो मुंबई येथे विविध पदांच्या जागा

Central Ordnance Depot Mumbai Recruitment 2017  For LDC, Tradesman Mate & Other Posts.

केंद्रीय ऑर्डनन्स डेपो मुंबई येथे विविध पदांच्या जागा.

एकूण पदसंख्या : १०

पदाचे नाव :

१. एलडीसी: ०५ जागा
२. सफाईवाला: ०१ जागा
३. मेसेंजर: ०१ जागा
४. ट्रेडमन मेट: ०१ जागा
५. पेंटर: ०१ जागा

जाहिरात दिनांक : ०९ जून २०१७.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवस.

जाहिरात पहा.

अर्ज डाऊनलोड करा.

Translate »