Government Jobs Police Job

दिल्ली पोलीस भरती हेड कॉन्स्टेबल पदाच्या ५५४ जागा

Delhi Police Recruitment 2019 – दिल्ली पोलीस भरती हेड कॉन्स्टेबल पदाच्या ५५४ जागा

एकूण पदसंख्या : ५५४

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल

पुरुष : ३७२ जागा
महिला : १८२ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास + इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि.

वयोमर्यादा : १८ ते २५ वर्ष ( दिनांक ०१ जुलै २०१९ रोजी)

अर्ज फी : जनरल, ओबीसी – १०० रुपये (एससी/एसटी/माजी सैनिक/पीडब्ल्यूडी/महिला: कोणतीही फी नाही)

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »