Dhyanjyoti High School Khadka Tal. Bhusawal, Dist. Jalgon Recruitment 2018 For Teacher Posts.
स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ खडके, तालुका भुसावळ द्वारा संचलित विनानुदानित ज्ञानज्योती माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०१८ – २०१९ साठी खालील पदे भरावयाची आहे.
शैक्षणिक पात्रता |
विषय |
पदाचे स्वरूप |
संवर्ग |
MSc Physics 1,2/ BEd किंवा MEd |
भौतिकशास्त्र |
१ पूर्ण वेळ |
VJ-A |
MA इंग्रजी १,२, BEd | इंग्रजी | १ घ. ता. |
|
मुलाखत दिनांक : ०६ जुलै २०१८
ठिकाण: ज्ञानज्योती माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय खडके, ता. भुसावळ, जिल्हा – जळगाव