ईस्ट कोस्ट रेल्वेत भरती – अपरेंटिस पदाच्या ५८८ जागा.
East Coast Railway Recruitment 2017 – 588 Apprentices Posts.
एकूण पदसंख्या : ५८८
पदाचे नाव :
कॅरिअरज रिपेयर वर्कशॉप, मन्चेस्वर, भुबनेश्वर
१. फिटर – ३० जागा
२. शीट मेटल कामगार – ०९ जागा
३. वेल्डर – १२ जागा
४. मशीनीस्ट – ०६ जागा
५. मॅकेनिक (एमव्ही) – ०४ जागा
६. कारपेंटर – १२ जागा
७. इलेक्ट्रीशियन – १२ जागा
८. रेफ्रिजेशन आणि ए.सी. मेच – ०४ जागा
९. वायरमन – ०४ जागा
१०. पेंटर – ०४ जागा
खुर्दा रोड विभाग (एल्स, एंगल)
1. फिटर – १४ जागा
2. वेल्डर (जी आणि ई) – ०४ जागा
3. टर्नर – ०३ जागा
4. इलेक्ट्रीशियन – ०२ जागा
5. मशीन्सिस्ट – ०२ जागा
6. डी / मॅन (मेक) -०१ जागा
७. इलेक्ट्रॉनिक्स मेक – ०४ जागा
डीझेल लोको शेड, वालटयिर, विशाखापट्टणम
१. फिटर – ६३ जागा
२. मशीन्सिस्ट- ०२ जागा
३. वेल्डर (जी आणि ई) – ०२ जागा
४. इलेक्ट्रीशियन – ३३ जागा
इलेक्ट्रिक लोको शेड वायझॅग, वालटयिर, विशाखापट्टणम
१. टर्नर – ०१ जागा
२. वेल्डर (जी आणि ई) – ०२ जागा
३. इलेक्ट्रीशियन – २१ जागा
सी अॅण्ड डब्ल्यू (सायडिंग) / वायझॅग, वलटियर, विशाखापट्टणम
१. फिटर – ०२ जागा
२. मशीन्सिस्ट- ०२ जागा
३. वेल्डर (जी आणि ई) – ०१ जागा
इलेक्ट्रिकल (जी) / वाल्टा विभाग, विशाखापट्टणम
१. इलेक्ट्रीशियन – ६० जागा
२. रेफ्रिजेशन आणि ए.सी. मेच – २२ जागा
इलेक्ट्रिकल (टीआरडी) / वलटियर विभाग, विसाखापट्नम
१. इलेक्ट्रीशियन – १७ जागा
यांत्रिक / वलटियर विभाग, विसाखापट्नम
१. फिटर – १२६ जागा
२. मशीन्सिस्ट- ०४ जागा
३. वेल्डर (जी आणि ई) – ०६ जागा
४. कारपेंटर – ०३ जागा
अभियंता / वलटियर विभाग, विसाखापट्नम
१. वेल्डर (जी आणि ई) – ०३ जागा
२. कारपेंटर – ०६ जागा
शैक्षणिक पात्रता: १० वी पास / ट्रेड माणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: १५ ते २४ वर्षे ( दिनांक १७ जून २०१७ रोजी).
अर्ज शुल्क: १०० रुपये.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १७ जून २०१७.