Food Corporation of India (FCI) Recruitment 2017 For 217 Watchman posts.
भारतीय अन्न महामंडळात (FCI) मध्ये वॉचमन पदाच्या २१७ जागा.
एकूण पदसंख्या : २१७
पदाचे नाव : वॉचमन/ Watchman
शैक्षिणिक पात्रता : ८ वी पास.
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्ष (दिनांक : ०१ ऑक्टोंबर २०१७ रोजी)
पगार : ८१००/- ते १८०७०/- रु.
अर्ज फी : ३००/- रुपये.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०१७.