Bank Jobs Federal Bank

फेडरल बँकेत भरती – लिपिक व अधिकारी पदांच्या जागा

फेडरल बँकेत भरती २०१७ – लिपिक व अधिकारी पदांच्या जागा.

Federal Bank Recruitment 2017 – Cleark And Officer Post.

पदाचे नाव :
१. लिपिक
२. अधिकारी

वयोमर्यादा – (दिनांक ०१ जून २०१७ रोजी)

१. लिपिक – २४ वर्ष , २. अधिकारी – २६वर्ष.

पगार  : १. लिपिक ११७६५ – ३१५४०/-  रुपये, २. अधिकारी २३७०० ४२०२० /- रुपये

अर्ज फी :  सामान्य/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये – आणि इतर सर्व उमेदवारांसाठी (एसटी/एससी) अर्ज फी – २५०/- रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ जून २०१७.

लेखी परीक्षेची तारीख: २४ जून २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज करा.

Translate »