Hindustan Aeronautics Limited (HAL) Recruitment 2017 for the post of Diploma (Technical) Apprentices under the Apprentices Act 1961.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये डिप्लोमा (टेक्निकल) अॅपरंटसीज पदांच्या जागा.
पदाचे नाव : डिप्लोमा (टेक्निकल) अॅपरंटसीज/ Diploma (Technical) Apprentices.
शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / मैकेनिकल / सिव्हिल / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा.
वयोमर्यादा: २६ वर्ष (दिनांक ०८ जुलै २०१७ रोजी).
स्थान: कोरवा (उत्तर प्रदेश)
अर्ज फी: अर्ज फी नाही.
इच्छुक उमेदवार विहित नमुन्यातील प्रमाणित प्रतीच्यासह खालील पत्त्यावर पाठवू शकता.
Manager (Training),
Hindustan Aeronautics Limited,
Avionics Division, PO Korwa,
Distt Amethi (UP) Pin 227412
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०८ जुलै २०१७.