Hindustan Paper Corporation Limited (HNL), Government of India Enterprise Walk in 2017 for 48 Trade Apprentice Posts.
हिंदुस्तान न्यूजप्रिंट लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या ४८ जागा
एकूण पदसंख्या : ४८
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
कालावधी : १ वर्ष
१. फिटर: १५ जागा
२. इलेक्ट्रीशियन: १० जागा
३. मशीनी रेफ्रिजेशन व एअर कंडिशनिंग: ०२ जागा
४. इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक: ०६ जागा
५. टर्नर: ०२ जागा
६. मॅकेनिक (मोटर वाहन): ०४ जागा
७. मॅकेनिस्ट : ०१ जागा
८. वेल्डर: ०५ जागा
९. प्रोग्रामिंग अँड सिस्टम प्रशासन सहाय्य: ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : आयटीआय
वारोमार्यादा : १८ ते २५ वर्ष (०१ नोव्हेंबर २०१७ रोजी)