IBPS Recruitment 2017 For 3562 Probationary Officer/ Management Trainee Posts.
आयबीपीएस मार्फत भरती – ३५६२ प्रोबशनरी ऑफिसर पदाच्या जागा.
एकूण पदसंख्या : ३५६२
पदाचे नाव : प्रोबशनरी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : २० ते ३० वर्ष (दिनांक ०१ ऑगस्ट २०१७ रोजी)
अर्ज फी : ६००/- रुपये (SC/ ST/ PWD – १००/- रुपये)
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०५ सप्टेंबर २०१७.