Institute Of Banking Personnel Selection (IBPS) Recruitment 2017 For Specialist Officer Posts.
आयबीपीएस मार्फत भरती – विषेतज्ञ अधिकारी (PO) पदाच्या जागा
पदाचे नाव :
०१. आय.टी. अधिकारी (स्केल-१)
०२. कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल-१)
०३. राजभाषा अधिकारी (स्केल-१)
०४. विधि अधिकारी (स्केल-१)
०५. एचआर/ कार्मिक अधिकारी (स्केल-१)
०६. विपणन अधिकारी (स्केल-१)
वयोमर्यादा : २० ते ३० वर्ष
अर्ज फी : ६००/- रुपये (SCST/PWD – १००/- रुपये)
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०१७
ऑनलाइन परीक्षा दिनांक : ३० डिसेंबर २०१७ आणि ३१ डिसेंबर २०१७