Bank Jobs

IBPS मार्फत महाभरती ऑफिसर पदाच्या १०१९० जागा

Institute of Banking Personnel Selection Inviting Online Application For 10190 Officer Posts.

आयबीपीस मार्फत खालील १०१९० पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या : १०१९०

अ.क्र.

पदाचे नाव पदसंख्या पात्रता

कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) ५२४९

बॅचलर पदवी

ऑफिसर स्केल – I ३३१२

बॅचलर पदवी

ऑफिसर स्केल – II (कृषि अधिकारी) ७२

बॅचलर पदवी

ऑफिसर स्केल – II (मार्केटिंग ऑफिसर) ३८

एमबीए (मार्केटिंग)

ऑफिसर स्केल – II (ट्रेझरी मॅनेजर) १७ सीए / एमबीए
ऑफिसर स्केल – II (कायदा) ३२

डिग्री (कायदा)

ऑफिसर स्केल- II (सीए) २१ सीए
ऑफिसर स्केल – II (आयटी) ८१

बॅचलर डिग्री

ऑफिसर स्केल – II (जनरल बँकिंग ऑफिसर) १२०८

बॅचलर डिग्री

१० ऑफिसर स्केल- III १६०

बॅचलर डिग्री

वयोमर्यादा (०१ जून २०१८ रोजी) :

कार्यालय सहायक – १८ ते २८ वर्ष
ऑफिसर स्केल I – १८ ते ३० वर्ष
ऑफिसर स्केल II – २१ ते ३२ वर्ष
ऑफिसर स्केल III – २१ ते ४० वर्ष

अर्ज फी : ६००/- रुपये (१००/- रुपये)

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०२ जुलै २०१८

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »