The New India Assurance Company Ltd., a leading Public Sector General Insurance Company, invites applications from eligible Indian Citizens ‘for recruitment of 685 Assistants in Class III cadre from open market.
एकूण पदसंख्या : ६८५
पदाचे नाव : असिस्टंट
SC – १०५
ST – ६०
OBC – ११३
GEN – ३७५
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे (३० जून २०१८ रोजी)
अधिकृत वेबसाईट : www.newindia.co.in
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३१ जुलै २०१८