Government Jobs

भारतीय सैन्यदलात भरती – ट्रेडमन आणि फायरमन पदाच्या ३२० जागा

Indian Army Recruitment 2017 For Tradesman And Fireman Posts.

भारतीय सैन्यदलात भरती – ट्रेडमन आणि फायरमन पदाच्या ३२० जागा.

जाहिरात क्रमांक :  SWC 39 FAD/RECT/01

एकूण पदसंख्या : ३२०

पदाचे नाव : 
१. ट्रेडमन – ३१६ जागा
२. फायरमन – ०४ जागा

पगार :
१. ट्रेडमन – १८०००/- (१८०००- ५६९००)
२. फायरमन – १९९००/- (१९९००-६३२००)

जाहिरात दिनांक : १४ जुलै २०१७.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवस.

पात्र उमेदवार विहित नमुन्यातील अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता.

Government Of India Ministry Of Defence,
39 Field Ammunition Depot Pin-900309 c/o 56 Apo,
Bharatpur

जाहिरात पहा.

अर्ज डाऊनलोड करा.

1 Comment

Translate »