भारतीय डाक विभागात (महाराष्ट्र सर्कल) ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३६५० जागा
एकूण जागा : ३६५०
पदाचे नाव :
१. शाखा पोस्ट मास्टर
२. ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता : दहावी पास.
वयोमर्यादा : १८ वर्ष ते ४० वर्ष.
परीक्षा फी : १००/- रुपये.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०१९.