Indian Post Recruitment 2019/ भारतीय डाक विभाग महाभरती ५४७९ जागा
एकूण पदसंख्या : ५४७९
पदाचे नाव व तपशील:
१. शाखा पोस्टमास्टर
२. सहाय्यक शाखा पोस्टमास्टर
३. डाक सेवक
आंध्र प्रदेश विभाग : २७०७ विभाग
छत्तीसगड विभाग : १७९९ जागा
तेलंगणा विभाग : ९७० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी पास (इंग्रजी आणि गणित विषयासह) + स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक + संघानक ज्ञान
वयोमर्यादा : १८ ते ४० वर्ष (१५ ऑक्टोबर २०१९ रोजी)
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०१९
जाहिरात पाहा :