Government Jobs

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या २४८ जागा

Indira Gandhi Centre for Atomic Research (IGCAR) Recruitment 2018 For 248 Various Posts.

भारत सरकारच्या इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात खालील २४८ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अ.क्र. पदाचे नाव पात्रता व अनुभव वयोमर्यादा (१७ जून २०१८ रोजी) पदसंख्या अर्ज फी
टेक्निकल ऑफिसर ६०% गुणांसह बी.ई. / बी.टेक (सिव्हिल/केमिकल/मेकॅनिकल/सेफ्टी)/ B. Arch १८ ते २६ ०४ ३०० रु.
सायंटिफिक असिस्टंट ६०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (सिव्हिल/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) / बी.एस्सी (फिजिक्स, केमिस्ट्री) आणि ४ वर्षांचा अनुभव १८ ते ३० १३ २०० रु.
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी- I) ६०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (सिव्हिल/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन) / बी.एस्सी (फिजिक्स, केमिस्ट्री) १८ ते २७ ८३ २०० रु.
टेक्निशियन ६०% गुणांसह १० वी / १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आणि ४ वर्षाचा अनुभव १८ ते २४ वर्षे १७ १०० रु.

 

स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी- II) ६०% गुणांसह १० वी / १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय १८ ते २२ ११४ १०० रु.
उच्च विभाग लिपिक ५०% गुणांसह पदवीधर आणि इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. १८ ते २५ ०७ १०० रु.
 ७ स्टेनोग्राफर (ग्रेड-III) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. १८ ते २८ १० १०० रु.

 

अर्ज करण्यची अंतिम दिनांक : १७ जून २०१८

 

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज भरा

Translate »