Government Jobs

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) वाहन चालक पदांच्या १२८ जागा

Indian Space Research Organisation (ISRO) Recruitment 2017 For 128 Light Vehicle Drivers, Heavy Vehicle Drivers and Staff Car Drivers.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) विविध पदांच्या १२८ जागा.

एकूण पदसंख्या : १२८

पदाचे नाव :
१. हलकी वाहन चालक : ५० जागा
२. भारी वाहन चालक : ७६ जागा
३. कर्मचारी कार चालक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : SSLC/SSC/Matric/10th

वयोमर्यादा : ३५ वर्ष (दिनांक २८ ऑगस्ट २०१७ रोजी)

पगार : १९९००/- रुपये

अर्ज फी : १००/- रुपये (एससी/ एसटी/ माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज फी नाही)

इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करु शकतात – http://www.isro.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक: २८ ऑगस्ट २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Translate »