Government Jobs

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत वैज्ञानिक पदाच्या ३२७ जागा

ISRO Recruitment 2019 – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत वैज्ञानिक पदाच्या ३२७ जागा

जाहिरात क्र.: ISRO:ICRB:03:2019

एकूण पदसंख्या : ३२७

पदाचे नाव :
१. वैज्ञानिक/अभियंता -SC (इलेक्ट्रॉनिक्स) : १३१ जागा
२. वैज्ञानिक/अभियंता -SC (मेकॅनिकल) : १३५ जागा
३. वैज्ञानिक/अभियंता -SC (कॉम्पुटर सायन्स) : ५८ जागा
४. वैज्ञानिक/अभियंता -SC (इलेक्ट्रॉनिक्स) – Autonomous Body : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेत बी.ई./ बी.टेक. ६५% गुणांसह

वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्ष (०४ नोव्हेंबर २०१९ रोजी)

अर्ज फी : सामान्य / ओबीसी उमेदवारांकरिता १०० रुपये आणि एससी/एसटी/ईडब्लूस/माजी सैनिक/सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महिलांकरिता फी नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०१९

जाहिरात पाहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »