Maharashtra

जे बी प्लास्टोकेम बांभोरी, जळगाव येथे अकाउंटंट पदाच्या जागा

JB Plastochem Bambhori Recruitment 2017 For Account Posts.

जे बी प्लास्टोकेम बांभोरी, जळगाव येथे अकाउंटंट पदाच्या जागा

ठिकाण : बांभोरी, जळगाव

पदाचे नाव :

१. ज्युनिअर अकाउंटंट
पात्रता : बी.कॉम + टॅली आणि एम एस ऑफीस
अनुभव : २ ते ३ वर्ष सीए सोबत

२. सिनिअर अकाउंटंट
पात्रता : एम.कॉम/ सीए + टॅली आणि एम एस ऑफीस
अनुभव : २ ते ३ वर्ष सीए सोबत

३. अकाउंटंट एनचार्ग
पात्रता : सीए / सीए फायनल
अनुभव : बँक प्रपोसल, टॅक्सेंस, टॅली + एक्सेल

इच्छुक व पात्र उमेदवार इमेल वर बायोडेटा पाठवू शकता.

इमेल : kk@jbplastochem.com/ khairnar23@gmail.com

मुलाखत दिनांक : १८ सप्टेंबर २०१७

ठिकाण : ४३/बी/, एन.एच. – ६ जे बी प्लास्टोकेम, सावखेडा (बु) बांभोरी, जळगाव – ४२५००१

Translate »