Kokan Railway inviting online application for 100 varios posts.
कोकण रेल्वेत खालिल विविध १०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
एकुन पदसंख्या : १००
पदाचे नाव :
१. ट्रॅकमन : ५० जागा
२. ए पमन : ३७ जागा
३. खलासी – इलेक्ट्रिक : ०२ जागा
४. खलासी एस अंड टी : ०८ जागा
५. खलासी – मॅकॅनिकल : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी पास
वयोमर्यादा : १८ ते ३१ वर्ष (दिनांक ०१ जुलै २०१८ रोजी)
अर्ज फी : ५००/- रुपये
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : २१ जुलै २०१८
जाहिरात पहा | ऑनलाइन अर्ज भरा |