Maharashtra Railway Jobs

कोकण रेल्वेत भरती तांत्रिक सहाय्यक पदांच्या १४ जागा

Konkan Railway Corporation Limited (KRCL) 2017 For Sr & Jr Technical Asst Posts:

कोकण रेल्वेत भरती तांत्रिक सहाय्यक पदांच्या १४ जागा

एकूण पदसंख्या : १४

पदाचे नाव :

१. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण वेळ पदवी किमान ६०% गुणांसह.
वयोमर्यादा : ३० वर्ष
पगार : ३५,०००/- प्रतिमाह

२. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण वेळ पदवी किमान ६०% गुणांसह.
वयोमर्यादा : ३२ वर्ष
पगार : ३०,०००/- प्रतिमाह

मुलाखत दिनांक : १३ डिसेंबर २०१७.

जाहिरात व अर्ज पहा.

Translate »