Government Jobs Kokan Railway Maharashtra Railway Jobs

कोकण रेल्वे भरती २०१७ – सहाय्यक अभियंता पदाच्या ११ जागा

Konkan Railway Recruitment 2017 For Assistant Engineer Post.

कोकण रेल्वे भरती २०१७ – सहाय्यक अभियंता पदाच्या ११ जागा

एकूण पदसंख्या : ११

पदाचे नाव : सहाय्यक अभियंता

अभियांत्रिकी : ०४ जागा
इलेक्ट्रिकल : ०५ जागा
मकॅनिकल : ०१ जागा
सिग्नल आणि टेलिकॉम : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता: अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी – ६५% गुण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: २५ वर्ष.

पगार: ९३००/- ते ३४८००/- + ग्रेड पे ४८००/- प्रति महिना.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
वरिष्ठ भरती अधिकारी,
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड,
बेलापूर भवन, सेक्टर -११,
सीबीडी / बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक: १३ ऑगस्ट २०१७.

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : १४ ऑगस्ट २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »