LIC Housing Finance Limited (LIC HFL) Recruitment 2017 For Assistant, Assistant Manager Posts.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा अधिसूचना प्रकाशित केली आहे.
एकूण पदसंख्या : २६४
पदाचे नाव:
१. सहाय्यक
२. सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : पदवी ६०% गुणांसह (सहाय्यक), एमबीए ६०% (सहाय्यक व्यवस्थापक).
वयोमर्यादा : २१ ते २८ वर्ष
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा + मुलाखत.
पगार : १३९८०/- रु. ते ३२११०/- रु. (सहाय्यक), ३२८१५/- रु. ते ६१६७०/-(सहाय्यक व्यवस्थापक).
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०७ सप्टेंबर २०१७.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.