Maharashtra Postal Circle (Chandrapur) Recruitment 2017 For 284 Gramin Dak Sevak Posts
महाराष्ट्र पोस्टल मध्ये २८४ ग्रामीण डाक सेवक पदांच्या जागा
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक
विभाग : चंद्रपूर
एकूण पदसंख्या : २८४
शैक्षणिक पात्रता : १० वी पास.
वयोमर्यादा : १८ ते ४० वर्ष (०१ डिसेंबर २०१७ रोजी)
अर्ज फी : १००/- रुपये.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०१७.