Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment / बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या १३६ जागा
एकूण पदसंख्या : १३६
पदाचे नाव : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
१. मान्यताप्राप्त विद्यापीठातुन एमबीबीएस पदवी.
२. संघणकाचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष (०१ नोव्हेंबर २०१९ रोजी)
पगार : ९३००- ३४८०० रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०१९.