Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Dist – Ahmednagar Recruitment 2017 For Research Associate Posts
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर येथे संशोधन सहकारी पदाच्या जागा
एकूण पदसंख्या : ०२
पदाचे नाव : संशोधन सहकारी/ Research Associate
स्वरूप : कंत्राटी
कालावधी : ६ महिने
पगार : २४०००/- प्रतिमहा
इच्छुक व पात्र उमेदवार खालील पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.
पत्ता :
Principal Investigator, RKVY(GWR), Department of Irrigation and Drainage Engineering, Dr. A. S. College of Agricultural Engineering & Technology, Mahatma Phule Krishi Vidyapccth, Rahuri-413 722 (MS).
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०१७.