Government Jobs Maharashtra MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व परीक्षा – ३२२ जागा

Maharashtra Public Service Commission (MPSC) Recruitment 2017 For 322 Sub Inspector Posts.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व परीक्षा – ३२२ जागा

एकूण पदसंख्या : ३२२

पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक

वयोमर्यादा : ३५ वर्ष (दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी)

पूर्व परीक्षा फी: अमागास उमेदवारासाठी ३७३/- रुपये व मागासवर्गीय उमेदवारासाठी २७३/- रुपये.

इच्छुक व पात्र उमेदवार https://mahampsc.mahaonline.gov.in वर अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक: ०४ जुलै २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज करा.

Translate »