Maharashtra Nagpur

नागपूर महानगरपालिकेत (समाजकल्याण विभाग) – समुदाय संघटक पदाच्या ०८ जागा

Nagpur Municipal Corporation Recruitment 2018.

केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महानगरपालिकेच्या समुदाय संघटक ठोक मानधन कंत्राटी तत्वावर पडे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या : ०८

पदाचे नाव : समुदाय संघटक

पदाचे स्वरूप : कंत्राटी

शैक्षणिक पात्रता : १२ पास ( MS-CIT, Word, Excel, Powerpoint)

अनुभव : समाज विकास क्षेत्रामध्ये ५ वर्ष अनुभव

वयोमर्यादा : १८ ते ४५ वर्ष.

पगार : १५०००

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ११ जून २०१८

जाहिरात व अर्ज.

Translate »