Maharashtra

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये मॅनेजमेन्ट ट्रेनी पदाच्या जागा

National Fertilizers Limited Recruitment 2017 For Management Trainees Post.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये मॅनेजमेन्ट ट्रेनी पदाच्या जागा

एकूण पदसंख्या :  ३६

पदाचे नाव : मॅनेजमेन्ट ट्रेनी

१. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (एचआर): १२ जागा
शैक्षणिक पात्रता: युजीसी/ एआयसीटीई द्वारे एमबीए/ पीजी पदवी किंवा डिप्लोमा, कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध / मानव संसाधन व्यवस्थापन/ एचआर

२. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मार्केटिंग): २४ जागा
शैक्षणिक पात्रता: एम.एससी. (कृषी) कोणत्याही विषयात किंवा एम.एससी. शेती कोणत्याही शाखेत स्पेशलायझेशन किंवा दोन वर्ष पूर्ण वेळ एमबीए किंवा पीजीडीबीएम (मार्केटिंग/ अॅग्री बिझिनेस मार्केटिंग / इंटरनॅशनल मार्केटिंग / रूरल मॅनेजमेंट) मध्ये किमान ६०% गुणांसह युजीसी/ एआयसीटीई.

वयोमर्यादा: २९ वर्ष.

पगार : १६,४००/- ते  ४०,५००/- रुपये

अर्ज फी : ७००/- रुपये (अनुसूचित जाती/ माजी एस.एम./ पीडब्ल्यूडी  विभागीय उमेदवारांना फी नाही).

पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०६ सप्टेंबर २०१७.

जाहिरात पहा.

Translate »