National Health Mission, the family welfare society, Gondiya Recruitment 2017.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंनर्गत कुटुंब कल्याण सोसायटी गोंदिया येथे लसीकरण क्षेत्र सनियंत्रक पदाच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे,
एकूण पदसंख्या : ०३
कामाचे स्वरूप : कंत्राटी
पदाचे नाव : लसीकरण क्षेत्र सनियंत्रक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : ३८ वर्ष – खुल्या प्रवर्गासाठी/ ४३ वर्ष – खुल्या प्रवर्गासाठी
पगार : २०,०००/- रु. प्रतिमाह
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०१७.