Government Jobs Police Job

राष्ट्रीय तपास संस्था येथे विविध पदांच्या ७९ जागा

National Investigation Agency Recruitment 2019/ राष्ट्रीय तपास संस्था येथे विविध पदांच्या ७९ जागा

एकूण पदसंख्या : ७९

पदाचे नाव:
१.सहाय्यक उपनिरीक्षक : १३ जागा
२. हेड कॉन्स्टेबल : ११ जागा
३. हवालदार : ५५ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.

वयोमर्यादा : ५६ वर्ष

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस अधिक्षक (एडीएम), एनआयए मुख्यालय सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०१९ रोजी ५:३० वाजेपर्यंत.

जाहिरात पाहा.

अर्ज डाऊनलोड करा.

Translate »