Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Recruitment 2017 under National Urban Health Mission (NUHM) For Various Post,
नवी मुंबई महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य व कल्याण सोसायटी, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागामार्फत विविध संवर्गातील रिक्त पडे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण पदसंख्या : ९६
पदाचे नाव :
१. वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) : ०८ जागा
२. वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) : ११ जागा
३. स्टाफ नर्स : १७ जागा
४. ए.एन. एम. : ४९ जागा
५. लॅब टेक्निशियन (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) : ०८ जागा
६. फार्मासिस्ट (मिश्रक/ औषध निर्माता) : ०३ जागा
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंमपा मुख्यालय, सेक्टर १५ ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००० ६१४
अर्ज पाठीविण्याची अंतिम तारीख : दिनांक ३० डिसेंबर २०१७