Maharashtra

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदांच्या जागा

North Maharashtra University (NMU), Jalgaon Recruitment 2017 For Assistant Professor Posts.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदांच्या जागा

जाहिरात क्रमांक : २ /२०१७

एकूण पदसंख्या : १५

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

१. भौतिक सायन्स: ०१ जागा
२. केमिकल सायन्स: ०१ जागा
३. मॅथेमॅटिकल सायन्स: ०१ जागा
४. संगणक सायन्स: ०४ जागा
५. केमिकल तंत्रज्ञान: ०८ जागा

अर्ज फी : ५००/- रुपये (ST/SC – 250/ रुपये)

पगार : २४०००/- रुपये

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०९ जुलै २०१७.

जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा.

Translate »