PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) Recruitment 2017 For 51 Apprentice Trainers Post.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदाच्या ५१ जागा
एकूण पदसंख्या : ५१
पदाचे नाव :
१. सिव्हिल इंजिनिअर – ०९ जागा
२. सिव्हिल इंजिनिअर डिप्लोमा – ११ जागा
३. विद्युत अभियंता पदवीधर – ०१ जागा
४. विद्युत अभियंता पदवीधारक – ०४ जागा
५. अकाऊंट आणि ऑडिट – ०४ जागा
६. बिल्डींग मेंटेनन्स (सिविल) – ०४ जागा
७. मेडिकल लॅब टेक्नीशिअन – ०२ जागा
८. ऑफिस सेक्रेटरी/ स्टेनोग्राफर – ०३ जागा
९. परचेशिंग व स्टोअरकीपिंग – ०२ जागा
१०. एक्स-रे टेक्नीशिअन – ०१ जागा
प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २१ जुन २०१७