पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात वाहन चालक पदांच्या जागा.
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Recruitment 2017 For Driver Post.
जाहिरात क्रमांक : ५७५/२०१७
एकूण पदसंख्या : ०९
पदाचे नाव : वाहन चालक
शैक्षणिक पात्रता : १० वी पास.
पगार : १८,०००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
मुख्य अग्निशामक अधिकारी, जनरल अरुणकुमार वैद्य मुख्य अग्निशमक केंद्र,
संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे -४११ ०१८.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक : १२ जून २०१७ (सांयकाळी ५.००वाजेपर्यंत).