Maharashtra Medical Jobs Pune

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या ४६ जागा

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Recruitment 2017 For Various Posts.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या ४६ जागा.

एकूण पदसंख्या : ४६

पदाचे नाव :

१. वैद्यकीय अधिकारी : १० जागा
पगार : ४००००/-
वयोमर्यादा : १८ ते ४५ वर्ष
मुलाखत दिनांक : ०३ ऑक्टोबर २०१७

२. ए.एन.एम. : १३ जागा
पगार : ८३१४/-
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष
मुलाखत दिनांक : ०५ ऑक्टोबर २०१७

३. स्टाफ नर्स : ११ जागा
पगार : १०८००/-
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष
मुलाखत दिनांक : ०४ ऑक्टोबर २०१७

४. लॅब टेक्नीशिअन : ०१ जागा
पगार : ७०००/-
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष
मुलाखत दिनांक : ०३ ऑक्टोबर २०१७

५. फार्मासिस्ट : ०५ जागा
पगार : ८०००/-
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष
मुलाखत दिनांक : ०३ ऑक्टोबर २०१७

६. डेटा एन्ट्री ऑपरेटर तथा लेखापाल : ०२ जागा
पगार : ९६००/-
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष
मुलाखत दिनांक : ०४ ऑक्टोबर २०१७

७. अटेंडंन्ट : ०४ जागा
पगार : ६०००/-
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष
मुलाखत दिनांक : ०४ ऑक्टोबर २०१७

मुलाखतीचे ठिकाण : यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पीटल, फर्स्ट फ्लोर, चानाक्य हॉल, पिंपरी

जाहिरात पहा.

Translate »